सेवांकुर भारत नाशिक विभाग आयोजित गोदावरी नदी स्वच्छता अभियान 🌊🌱
स्वच्छ नदी, हिरवे भविष्य
🔅सेवांकुर भारत, नाशिक विभागातर्फे गोदावरी नदी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश स्वच्छता, पर्यावरणाविषयी जनजागृती आणि सामाजिक जबाबदारी वाढवणे हा आहे.
आपला सहभाग खऱ्या अर्थाने बदल घडवू शकतो 💚
चला, आपल्या नदीचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी एकत्र येऊया.
📍 स्थळ : रामकुंड, गोदावरी घाट
📅 दिनांक : 26 एप्रिल 2026
⏰ वेळ : सकाळी 6:30 ते 8:00
🖇️ नोंदणी लिंक :
⚠️ सकाळी 6:30 वाजता वेळेवर स्थळी पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
👥 आयोजक :
सेवांकुर भारत, नाशिक विभाग
👉 सर्व विद्यार्थी व स्वयंसेवकांनी वेळेवर उपस्थित राहून या सेवाभावी उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा.
📋 स्वयंसेवकांसाठी सूचना
✔ वेळेचे काटेकोर पालन करा
✔ आरामदायक कपडे व बंद पादत्राणे (शूज) परिधान करा
✔ स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा
✔ ऊर्जेसाठी चॉकलेट्स / एनर्जी ड्रिंक्स आणू शकता
✔ धुळीची अॅलर्जी असल्यास आवश्यक औषधे सोबत ठेवा
✔ मास्क तुमची जबाबदारी — कृपया स्वतःचा मास्क आणा
✔ हातमोजे व स्वच्छता साधने आयोजकांकडून दिली जातील
✔ खोल किंवा घसरड्या भागात जाणे टाळा
✔ कचरा गोळा करताना वर्गीकरण करा
✔ शिस्त, संघभावना व सुरक्षितता कायम ठेवा
🍽 उपक्रमानंतर नाश्त्याची व्यवस्था करण्यात येईल
👕 ड्रेस कोड (ऐच्छिक)
स्वयंसेवक सहज ओळखता यावेत म्हणून
पांढरा टी-शर्ट व कोणतीही कॅप (अनिवार्य नाही).
📞 संपर्क :
अभिषेक धालगडे -8379859576
हर्षवर्धन भंडारे - 9373735170