Back

OWFN Experience Sharing - MES Ayurved Chiplun

Event Poster

*नमस्कार* 🌱

❀❀❀🇮🇳 *सेवांकुर भारत* 🇮🇳❀❀❀

 𒊹︎ *अनुभव कथन*  𒊹︎︎

ONE WEEK FOR NATION

 2026 रांची, झारखंड 🌱*

*MES आयुर्वेद महाविद्यालय  सेवांकुर भारत परिवाराकडून हार्दिक आमंत्रण..!!🤗*

येथे आपण,

*_' CONNECTING ,_*🖇️ 

*_DISCOVERING_*🔍

*_AND HELPING '_*🤝

या आठवडाभर चाललेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून ऐकणार आहोत , त्यांचे अतुलनीय अनुभव..!!

*_सेवा, समर्पण_* आणि *_सामाजिक बांधिलकीचे_* प्रत्यक्ष अनुभव ऐकण्याची ही एक अद्भुत संधी आहे..!! जिथे स्वयंसेवक समाज आणि राष्ट्रासाठी काम करताना आलेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास, आव्हाने आणि त्यातून मिळालेले अनुभव सांगतात.

*सेवा नेतृत्व आणि राष्ट्र उभारणीच्या भावनेचा गौरव करणाऱ्या या अर्थपूर्ण मेळाव्यात सहभागी व्हा.*

*_" सब है या आजाद़ यहाॅं कोन यहाॅं गम में है ?_*

*_एकता और बंधुता सिर्फ सेवांकुर की टीम में है..!!_"*

प्रमुख उपस्थिती- डॉ. प्रकाश पाटणकर सर- 

M.S (जनरल सर्जन )

मूत्ररोग तज्ज्ञ

चिपळूण

विशेष उपस्थिती- 

वृषाली ताई खेर 

पूर्वांचल विकास प्रकल्प प्रमुख चिपळूण 

🗓️*दिनांक : २८ मार्च २०२६ रोजी* 

⏰*वेळ : सकाळी ९ ते १०.३०*

📍*स्थळ : बहुउद्देशीय सभागृह MES आयुर्वेद महाविद्यालय*

*आपली उपस्थिती मोलाची आहे!!*

🙏🏻🪷🚩 

****************************

संपर्क :

📞 गायत्री जायले ~ ८७६७६१८६९४

📞आदर्श साळवे ~ ९३२५५४४८११

*~ MES आयुर्वेद महाविद्यालय सेवांकुर भारत परिवार 🌱*

 

🌱🙏🏻🪷

Start Date: 28/03/2026
End Date: 28/03/2026
Start Time: 09:00 AM
End Time: 10:30 AM
Location:
बहुउद्देशीय सभागृह MES आयुर्वेद महाविद्यालय
Registration End Date: 28/03/2026
REGISTER
OWFN - 2026