Back

Chimanpurvadi Medical Camp

Event Poster

*सेवांकुर भारत🇮🇳🌱, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर आयोजित*             

              *आरोग्य शिबीर*                        

             *३० नोव्हेंबर, २०२५* 

ग्रामीण गतिविधि अंतर्गत सेवांकुर भारत तर्फे दरमहा चिमणपूरवाडी या गावामध्ये आरोग्य शिबीर घेण्यात येते. या महिन्याचे शिबीर रविवार, ३० नोव्हेंबर रोजी आयोजित केलेले आहे.   

या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम घेत असतो. विविध प्रकारचे सर्व्हे गावामध्ये घेतले जातात. या शिबिरामध्ये आपल्यासोबत consultant doctors असतील जे आपल्याला मार्गदर्शन करतील जेणे करून आपल्या clinical skills आणि communication skills सुधारल्या जातात.  

या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला खूप काही शिकायला भेटते. शैक्षणिक ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञान पण खूप भेटते. याचा उद्दिष्ट फक्त जाऊन पेशंट तपासणे नव्हे तर त्याच्या सोबत आपला व्यक्तिगत विकास व्हावा आणि हा अनुभव तुम्हाला तुमच्या पुढील काळात कामी यावा हाच आहे.   

चला तर मग आत्ताच आपला 01 दिवस नक्की करून ठेवा व आपला सहभाग निश्चित करा .

📝 *दिनांक:- ३० नोव्हेंबर २०२५.*    

⏳ *वार*:- *रविवार* 

⌚ *वेळ:-  सकाळी ६ वा.*  

⛰️ *ठिकाण*:- चिमणपूरवाडी

    

📲 *अधिक माहिती साठी संपर्क*    

अजिंक्य मोरे

+91 97303 56304

(कार्यक्रम प्रमुख)

प्रसाद उंबरकर 

+91 8956617536 

(संपर्क प्रमुख)

Start Date: 30/11/2025
End Date: 30/11/2025
Start Time: 06:00 AM
End Time: 06:00 PM
Location:
Chimanpurvadi, Jogwada
Registration End Date: 30/11/2025

Note: Registration end date has been ended