Back

कोजागिरी पौर्णिमा - जळगांव

Event Poster

|| *कोजागरी पौर्णिमा* ||

*Sevankur Bharat, Jalgaon*

कोजागिरी म्हणजे जागरूकता, वैभव, उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव !

शितलता आणि सुंदरता यांच्या शांती रूप समन्वयाची अनुभूती !
मंद प्रकाश चंद्राचा !
त्यात गोड स्वाद दुधाचा !! विश्वास वाढू द्या नात्याचा !
त्यात असू द्या गोडवा साखरेचा !!

आणि ह्याच नात्यातला विश्वास अधिक गोड करण्यासाठी 
* सेवांकुर भारत जळगाव, यांच्या अंतर्गत  GAC Jalgaon चे विद्यार्थी मिळून, कोजागिरी पौर्णिमे निमित्त एक छोटासा कार्यक्रम आयोजित करत आहोत .
* यात विविध खेळ, गुणदर्शन कार्यक्रम यांचे देखील आयोजन केले आहे आणि सोबतच दुधाच्या गोळव्याचा आस्वाद.
 

*Date* - 6th October 2025

*Timing* - 5.30 pm onwards

*Place* - Hatkar mangal karyalay, Jalgaon

उपक्रम प्रमुख - आकांक्षा बोंद्रे 
9637622353
संपर्क प्रमुख - चंचल ठाकरे 
9834927710
शुभम बोबाडे 
9423336746

Start Date: 06/10/2025
End Date: 06/10/2025
Start Time: 05:30 PM
End Time: 09:00 PM
Location:
Hatkar mangal karyalay, Jalgaon
Registration End Date: 03/10/2025

Note: Registration end date has been ended