Back

भारतपर्व - संविधानाच्या वाटेवर

Event Poster

*सेवांकुर भारत, छत्रपती संभाजीनगर विभाग आयोजित* 🇮🇳🌱      

*भारतपर्व : संविधानाच्या वाटेवर*

लोकशाहीचा आत्मा असलेल्या भारतीय संविधानाला अभिवादन! स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा पाया घालणाऱ्या संविधानाच्या दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

संविधानातील मूल्ये समजून घेण्यासाठी आणि एक सजग, जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका जाणून घेण्यासाठी चला, सहभागी होऊया एका विशेष संवादात्मक सत्रात!

कारण संविधान केवळ वाचण्याचा विषय नाही, तर ते जगण्याचा आणि आपल्या कृतीतून जपण्याचा विचार आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी संविधानाची जाण प्रत्येक तरुणाच्या मनात रुजणे गरजेचे आहे.

चला संविधान समजून घेऊया, प्रश्न विचारूया आणि देशाच्या भविष्याच्या जडणघडणीत आपली भूमिका ओळखूया! तुमची उपस्थिती नक्कीच महत्त्वाची आहे! 🇮🇳

📝 *दिनांक:- २६ नोव्हेंबर २०२६*    

⏳ *वार*:- *गुरुवार*

⌚ *वेळ:-  संध्याकाळी ६ - ७:३०*  

⛰️ *ठिकाण*:- दामू अण्णा दाते हॉल, ३रा मजला, डॉ. हेडगेवार रुग्णालय, छ. संभाजीनगर


नोंदणीसाठी लिंक (Registration Link) 🖇️:


📲 *अधिक माहिती साठी संपर्क*
श्वेता देशमुख  - 9766039182 
अनुजा वाघ   -  9284361536

Start Date: 26/11/2026
End Date: 26/11/2026
Start Time: 06:00 PM
End Time: 06:30 PM
Location:
दामू अण्णा दाते हॉल, डॉ. हेडगेवार रुग्णालय
Registration End Date: 26/11/2026
REGISTER