Back

Diwali Faral 2026

Event Poster

नमस्कार 🙏

*सेवांकुर भारत, नांदेड विभाग तर्फे आयोजित*

*✨️🪔 दिवाळी फराळ २०२६ 🪔✨️*

दिवाळीच्या आनंदात एकत्र येऊन फराळाचा आस्वाद घेण्यासाठी आणि आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी हा छोटासा उपक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात आपल्याला कन्सल्टंट्सना भेटण्याची, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधण्याची आणि अनुभव व मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या अनुभवातून पुढील वाटचालीत नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल.

✨ आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे! ✨

*📅 उपक्रमाचा कालावधी:*

*🪔 १७ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर २०२६*

*🚨 Registration साठी खालील लिंकवर क्लिक करा:*

🔗 Link:-

*📢 नोंदणी मोफत आहे, परंतु अनिवार्य आहे.*

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:

विश्वजीत बोराडे

84210 58071

विकास गायकवाड

9359044881

🤩 Limited Seats Available! Register Soon!

*एक परिवार, अनेक नाती आणि आनंदाचा एकच धागा!*

*सेवांकुर भारत 🇮🇳🌱*

*नांदेड विभाग*

Start Date: 25/11/2026
End Date: 05/12/2026
Start Time: 09:00 AM
End Time: 06:00 PM
Location:
Nanded
Registration End Date: 25/11/2026
REGISTER