🌱 *सेवांकुर भारत- छत्रपती संभाजी नगर विभाग*🌱
CSMSS Dental College छ.संभाजीनगर*
*आयोजित-*
🌳 *संकल्प वनराई* 🌳
वृक्षरोपण करु,
पर्यावरण संवर्धन करु,
प्रदुषण कमी करण्या,
प्रयत्न भरपूर करु
खालील लिंक वर रजिस्ट्रेशन करावे-
📍स्थळ- सातारा परिसर, बीड बायपास रोड, छ. संभाजीनगर*
🧾दिनांक- 06/09/2026
⏰ वेळ- सकाळी 10 वा.
संपर्क-
सेजल संचेती - 9011538488
खुशी बलदोटा - 7709348200