Back

सानिकांसोबत रक्षाबंधन - छ. संभाजी नगर

Event Poster

🌱 सेवांकुर भारत 🇮🇳
छत्रपती संभाजीनगर विभाग

🚩 सेवांकुर रक्षाबंधन २०२६ 🚩

✨ “राखीच्या धाग्यातून जोडूया प्रेम, विश्वास, आदर आणि राष्ट्रसेवेचा अतूट बंध.”

आपल्या संरक्षणासाठी सीमेवर सदैव सज्ज असलेल्या आपल्या वीर जवानांसोबत यंदाचे रक्षाबंधन साजरे करण्याचा हा एक सुवर्णक्षण!

राखी हा फक्त धागा नसतो, तो असतो विश्वासाचा, आदराचा आणि अखंड बंधुभावाचा प्रतीक. आपल्या वीर जवानांप्रती प्रेम, कृतज्ञता आणि आदर व्यक्त करत त्यांच्या मनगटावर राखी बांधून हा पवित्र सण साजरा करूया.

📌 कार्यक्रमाचा तपशील:
📅 दिनांक: २६ ऑगस्ट २०२६, बुधवार
⏰ वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी १२:००
📍 स्थळ: मिलिटरी कँटोनमेंट बोर्ड, छावणी, छत्रपती संभाजीनगर

🔗 नोंदणी लिंक: [LINK]

 

📞 अधिक माहिती व संपर्कासाठी:
• प्रांजली वडोदकर: ८४२१८८८०६३
• मृदुला अर्बुणे: ८४४६१७०३९७

🤝 आपल्या लाडक्या सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे करून त्यांच्या शौर्याला आणि राष्ट्रसेवेला मनःपूर्वक सलाम करूया. आपली उपस्थिती या पवित्र उपक्रमाला नवी ऊर्जा देईल, ही नम्र विनंती!

🌱 सेवांकुर भारत
(छत्रपती संभाजीनगर विभाग)
🇮🇳 जय जवान! जय भारत! 🇮🇳

Start Date: 26/08/2026
End Date: 26/08/2026
Start Time: 09:00 AM
End Time: 12:00 PM
Location:
मिलिटरी कँटोन्मेंट बोर्ड - छ. संभाजीनगर
Registration End Date: 26/08/2026
REGISTER