🌱 *सेवांकुर भारत- छत्रपती संभाजी नगर विभाग*🌱
*ऑयस्टर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, छ.संभाजीनगर*
*आयोजित-*
🌳 *संकल्प वनराई* 🌳
*वृक्षरोपण करु,*
*पर्यावरण संवर्धन करु,*
*प्रदुषण कमी करण्या,*
*प्रयत्न भरपूर करु*
*खालील लिंक वर रजिस्ट्रेशन करावे-*
*📍स्थळ- सातारा परिसर, बीड बायपास रोड, छ. संभाजीनगर*
*🧾दिनांक- १६ ऑगस्ट २०२६*
*⏰ वेळ- सकाळी ६.३०.वा*
*संपर्क-*
*सार्थक दोडतले- 8262808184*
*संस्कृती उदांशिव- 8669089047*