Back

अभ्यास वर्ग - उत्तर महाराष्ट्र प्रांत

Event Poster

*सेवांकूर भारत – उत्तर महाराष्ट्र प्रांत 🚩* 

॥ राष्ट्राय स्वाहा, 

इदं राष्ट्राय इदं न मम् ॥

स्नेही मित्र/मैत्रिणींनो,

सेवा, संस्कार आणि राष्ट्रकार्याची आवड असणाऱ्या सर्व युवक-युवतींसाठी एक खास पर्व... सेवांकूर भारत आयोजित करत आहे 'विशेष अभ्यासवर्ग'!

राष्ट्रनिर्मितीच्या या प्रवासात विचारांची स्पष्टता आणि कार्याची दिशा मिळवण्यासाठी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे.

📅 कार्यक्रमाचा तपशील:- 

🗓 दिनांक: *रविवार, ९ ऑगस्ट २०२६* 

⏰ *वेळ: सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० पर्यंत* 

📍 *स्थळ: जनकल्याण रक्तपेढी, नाशिक* 

🎯 *अभ्यासवर्गाची वैशिष्ट्ये :-* 

🗣 मार्गदर्शन: अनुभवी वक्ते आणि समाजसेवकांचे अभ्यासपूर्ण विचार

🤝 चर्चासत्र: सामाजिक उपक्रमांवर संवाद

💡 नेटवर्किंग: प्रांतभरातील उत्साहवर्धक तरुण-तरुणींशी भेटीची संधी

👥 गटचर्चा व उपक्रम: थेट अनुभवातून शिकण्याची संधी

📌 टीप:

अभ्यासवर्गासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य आहे.

वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे.

चहा व भोजनाची व्यवस्था स्थळावर करण्यात आली आहे.

📞 अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क:

1. *आदित्य होके पाटील* :-

         [ *96373 43601 ]* 

    

2. *आशिष राठ* :- [ *77159 10401* ]

✨ चला, एकत्र येऊया... राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपले योगदान देऊया! ✨

Start Date: 09/08/2026
End Date: 09/08/2026
Start Time: 09:00 PM
End Time: 05:00 PM
Location:
जनकल्याण रक्तपेढी नाशिक
Registration End Date: 07/08/2026
REGISTER