*सेवांकुर भारत*
*BKL walawalkar महाविद्यालय व रुग्णालय* आयोजित
*वर्षा सहाल *2026 Marleshwar*(*lingacha dongar*) *येथे भेट देत आहोत*
*सेवांकुर भारत* च्या माध्यमातून *BKLWRMC* तर्फे वर्षा सहल ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या वार्षिक सहलीमध्ये आपण *marleshwar* ला भेट देत आहोत .या सहलीचे उद्दिष्ट ट्रेकिंगचा रोमांचक अनुभव घेणे, निसर्गाशी जवळीक साधणे .
चला तर मग आत्ताच आपले नाव रजिस्ट्रेशन करा
(Limited seats - max 20)
📝 *दिनांक:- 12 जुलै 2026*
(*निवडीचे सर्वाधिकार राखीव*)
⏳ *वार*:- *रविवार*
⛰️ *ठिकाण*:- *MARLESHWAR*
📲 *अधिक माहिती साठी संपर्क*
+919421968381
+91 7620128194