*पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ।*
*श्री ज्ञानदेव तुकाराम ॥* 🚩✨🛕
आषाढी वारीच्या पावन सोहळ्यानिमित्त
सेवांकुर भारत – उत्तर महाराष्ट्र प्रांत आणि विश्व हिंदू परिषद
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
🌸 *वारी सोहळा २०२६* 🌸
🚶♂️ चरण सेवा व मोफत आरोग्य शिबिर 🚑
वारीतील विठ्ठल नामाचा गजर करत चालणाऱ्या
वारकरी बांधवांच्या सेवेसाठी
मानवतेच्या भावनेतून आरोग्यसेवा अर्पण करण्याचा
हा पवित्र उपक्रम.
“मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा.”
या भावनेतून पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणाऱ्या वारी मार्गावरील वारकऱ्यांसाठी
मोफत आरोग्य तपासणी, व चरणसेवा केली जाणार आहे.
*या भक्तिमय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी आजच आपले रजिस्ट्रेशन करून घ्या.
👣 ॥ विठ्ठल विठ्ठल ॥
*📅 दिनांक* : २ जुलै २०२६
*🖇️रजिस्ट्रेशन लिंक :-*
*📞 संपर्क* : डॉ. गिरीधर माने – 7796032193
चंचल ठाकरे - 98349 27710