Menu
Log in

Log in

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

छ.संभाजीनगर विभाग आयोजित "स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट"

  • 7 Apr 2024
  • 3:30 AM - 7:00 PM
  • छ.संभाजीनगर

Registration is closed

Randeep Hooda's 'Swatantrya Veer Savarkar' movie teaser sparks controversy; All you need to know | Mintनमस्कार...

सेवांकुर भारत छ.संभाजीनगर विभाग आयोजित " स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट ". एक अनौपचारिक उपक्रम ज्यातून सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने महान स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्याचे आयोजन केले आहे, ज्या विद्यार्थ्यांना येण्याची ईच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर खालील लिंक वर आपले registration करावे, जेणेकरून आम्हाला निश्चित संख्या कळेल.

सावरकरांच्या आयुष्यावर थोडीशी माहिती देण्यासाठी संकेत जी कुलकर्णी म्हणून आपल्यात उपस्थित असणार आहेत.

दिनांक :- ७/०४/२०२४

वेळ :- दुपारी ३:३० मि.

स्थळ:- दामू अण्णा दाते हॉल, डॉ.हेडगेवार रुग्णालय , छ.संभाजीनगर

लिंक :-

( डॉ.हेडगेवार रुग्णालयात आपल्या सर्वांचं एकत्रीकरण असणार आहे , तिथे आपल्या सर्वांना काही सूचना आणि नाश्ता देण्यात येतील त्यानंतर आपण चित्रपट गृहाकडे रवाना होणार आहोत )

संपर्क :-

१) डॉ.गिरीधर माने

7796032193

सेवांकुर भारत छ.संभाजीनगर विभाग

बौद्धिक प्रमुख

२)मृदुल हीर्लेकर

93099 78779


Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Stay in touch for
Weekly Newsletters & Announcements

Subscribe!

Join Now

Projects   |   About Us   |   Team   |   Contact   |   Volunteer

Terms of Use   |   Privacy Policy   |   Refund Policy   |   Social Media Policy   |   Disclaimer

© Sevankur Bharat

                            

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software