Menu
Log in

+91 98224 35518        +91 88888 91583         support@sevankurbharat.org

  • Home
  • दक्षिण कोकण विभाग अभ्यासवर्ग

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

दक्षिण कोकण विभाग अभ्यासवर्ग

  • 22 Oct 2023
  • 9:30 AM - 2:00 PM
  • MES Ayurved Mahavidyalaya, Ratnagiri

Registration is closed


                 सेवांकुर भारत

दक्षिण कोकण विभाग आयोजित

अभ्यास वर्ग 2023

नमस्कार

संघटना म्हणून सेवांकुर भारत ची ओळख, उदिष्ठे, कार्य काय आहे ? आजतागायत हे कार्य कशाप्रकारे आणि किती प्रमाणात झालेले आहे ? याचा आढावा घेण्याबरोबरच,आपल्या कॉलेज, शहर,विभाग मध्ये सध्या सेवांकुर ची स्थिती काय आहे ? आपण कुठपर्यंत पोहचलो आहोत,आणि जिथे पोहचलो नाही, तिथे कशाप्रकारे आपले काम वाढवता येईल ? या उद्देशाने वर्षभर आपण कोणकोणते उपक्रम करू शकतो? हे उपक्रम कसे आणि कोणी करावे?

अर्थात याच माध्यमातून सेवांकुर भारत चा विस्तार पूर्ण दक्षिण कोकण विभागामध्ये कसा वाढवता येईल यासाठी आपण एकदिवसीय अभ्यास वर्ग आयोजित केला आहे,आपणास विनंती आहे की आपण नक्की यावे.

खालील लिंक वर आपले Registration करावे.

https://www.sevankurbharat.org/event-5455670

दिनांक:- 22-10-2023

वार:- रविवार

वेळ:- सकाळी 9:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत

ठिकाण:- MES Ayurved Mahavidyalaya, khed, Dist : Ratnagiri

संपर्क:-

Mrunal Kulkarni

8767496744

Mangesh satbhai

7083210311

Vaibhav kirtane

7262098346


Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Copyright © Sevankur. All Rights Reserved.

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software