Menu
Log in

+91 98224 35518        +91 88888 91583         support@sevankurbharat.org

  • Home
  • ऋणानुबंध सोहळा - डॉ.किरण अल्हाट

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

ऋणानुबंध सोहळा - डॉ.किरण अल्हाट

  • 3 Oct 2023
  • 5:00 PM - 7:30 PM
  • Dr. Hedgewar Rugnalaya,Ch. Sambhajinagar

Registration is closed


ऋणानुबंध सोहळा

नमस्कार

निरोप नव्हे हा ओलावा माणुसकीचा,
विसरू कसे आम्ही.. क्षण हा सौख्याचा.....

डॉ.किरण अल्हाट -
सेवांकुर भारतचे पूर्णवेळ कार्यकर्ता.

कधी भाऊ, कधी मित्र तर कधी वडील बनून आपल्या सर्वांस मदत करणारे, सर्वांच्या सुखदुःखात सदैव सोबत राहणारे आणि एक सर्वोत्तम माणूस म्हणून आपल्यात मिसळून राहणारे सर, आज त्यांच्या पुढील कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी (पदव्युत्तर शिक्षण, MD Medicine) आपली रजा घेत आहेत.

सरांसाठी दोन ओळी...

रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात....

आपल्या सर्वांचे लाडके श्री.किरण अल्हाट सर हे MD medicine च्या शिक्षणासाठी कटक,ओडिसाला जात आहेत. इथून पुढे 5 वर्ष आपण त्यांना भेटू शकणार नाही,याची खंत आपल्या सर्वांना राहील. म्हणून आपण सर्वांनी मिळून त्यांची अनौपचारिक भेट घेऊया आणि त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देऊया, आपण नक्की याल अशी आपेक्षा आहे..

खालील लिंक वर आपले registration करावे

वार:- मंगळवार
दिनांक :- 03/10/2023
वेळ:- सायं 5 वाजता
ठिकाण :- दामू आण्णा दाते सभागृह, डॉ.हेडगेवार रुग्णालय संभाजीनगर

Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Copyright © Sevankur. All Rights Reserved.

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software