Menu
Log in

+91 98224 35518        +91 88888 91583         support@sevankurbharat.org

  • Home
  • DHR Visit of SCT HMC College, Chhatrapati Sambhajinagar

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

DHR Visit of SCT HMC College, Chhatrapati Sambhajinagar

  • 2 Oct 2023
  • 8:00 AM - 6:00 PM
  • Dr. Hedgewar Rugnalaya,Ch. Sambhajinagar

Registration is closed


नमस्कार

सेवांकुर भारत छत्रपती संभाजीनगर SCT HMC कॉलेज आयोजित,

DHR VISIT

DHR visit (Dr. Hedgewar Rugnalaya Visit) म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित रुग्णालयाची आणि त्या अंतर्गत चालणाऱ्या विविध प्रकल्पांची भेट. स्वास्थ्य सेवेतून समाजपरिवर्तन कशा प्रकारे केले जाते, याचे उत्कृष्ट उदाहरण.

प्रतिष्ठान अंतर्गत चालणाऱ्या डॉ. हेडगेवार रुग्णालय ,दत्ताजी भाले ब्लड बँक,लहुजी साळवे आरोग्य केंद्र, ओमकार बालवाडी असे अनेक प्रकल्प आपण दिवसभर बघणार आहोत, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, काम कसे चालते, अश्या अनेक गोष्टी आपणास पाहायला मिळणार आहेत.

आपणास विनंती आहे की आपण नक्की यावे.

दिनांक:- 02 ऑक्टोंबर 2023

वार सोमवार

ठिकाण :- डॉ. हेडगेवार रुग्णालय छत्रपती संभाजीनगर

आपण नक्की येणार असाल तर खालील link वर आपले रजिस्ट्रेशन करावे

टिप:- आपण फक्त 30 विद्यार्थ्यांना घेऊन जाणार आहोत

प्रथम रजिस्ट्रेशन करणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल

उपक्रम प्रमुख

युराज फुके

87671 83486

संपर्क प्रमुख

आदित्य वागचोरे

91129 39657

Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Copyright © Sevankur. All Rights Reserved.

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software