Menu
Log in

+91 98224 35518        +91 88888 91583         support@sevankurbharat.org

  • Home
  • श्री कृष्ण जन्माष्टमी

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

श्री कृष्ण जन्माष्टमी

  • 6 Sep 2023
  • 3:00 PM - 5:00 PM
  • Sevankur Bharat, Chhatrapati Sambhajinagar

Registration is closed

नमस्कार ,

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।

देवकी परमानन्दं कृष्णं वन्देजगद्गुरुम्।।

दि. 6 सप्टेंबर, वार बुधवार रोजी श्री कृष्णजन्माष्टमी निमित्त गोपाळकाला स्नेहसंमेलन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ज्या प्रकारे श्री कृष्ण त्यांचा सवंगड्यांसोबत जेवण करत असत आणि सर्वांच्या डब्यातील जेवण एकत्र करून त्याचा काला तयार करून ,तो काला सर्व मिळून खात असे. त्याचप्रकारे आपण सर्व मिळून गोपाळकाला तयार करूयात आणि मिळून मिसळून खाऊया, याच ध्येयाने आपण पण सगळे एकत्र येऊन गोपाळकाला, भेळ आणि भजे एकत्र बनवून खाणार आहोत,

तरी आपण सर्वांनी या गोपाळकाला यावे अशी विनंती✨....

खालील लिंक वर आपले रजिस्ट्रेशन करावे

दिनांक:- 06/09/2023

वार:- बुधवार

ठिकाण:- सेवांकुर भवन, डॉ.हेडगेवार रुग्णालयाच्या बाजूला


कार्यक्रम प्रमुख

निकिता उगले

9172599401


Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Copyright © Sevankur. All Rights Reserved.

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software