Menu
Log in

+91 98224 35518        +91 88888 91583         support@sevankurbharat.org

  • Home
  • अतिथी संवादसत्र - डॉ. अशोक जी खंडेलवाल

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

अतिथी संवादसत्र - डॉ. अशोक जी खंडेलवाल

  • 16 Jul 2023
  • 5:00 PM
  • Damuanna Date Hall, Dr. Hedgewar Rugnalaya, Chh. Sambhajinagar

Registration is closed


सेवांकुर भारत संभाजीनगर आयोजीत

" अतिथी संवादसत्र ".

आपले सौभाग्य आहे की, मध्यप्रदेश आरोग्य विद्यापीठाचे माननीय प्र-कुलगुरु

डॉ. अशोकजी खंडेलवाल

हे संभाजीनगर येथे हेडगेवार रुग्णालय प्रकल्प भेट देण्यासाठी येत आहेत. त्यांच्यासोबत आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सेवांकुर भारत संवादसत्र आयोजित केले आहे. मुंबईहून वैद्यकीय विद्यार्थ्यांची प्रकल्प दर्शनासाठी आलेली एक टीम सुद्धा आपले अनुभव सांगणार आहेत.

मध्यप्रदेश वैद्यकीय विद्यापीठ आणि सेवांकुर भारत यांचा अधिकृत करार होण्याच्या पार्श्वभूमीवर हे संवाद सत्र आपल्या सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे.या निमित्ताने सेवांकुर भारतच्या सर्व आयामांवर विद्यार्थी आणि डॉक्टरांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहेत.आपण सर्वांनी या कार्यक्रमास सहभागी व्हावे.

तारीख :- 16/07/2023 रविवार

वेळ :- सायं 5.00 वाजता. ⏱️

ठिकाण:- दामू अण्णा दाते सभागृह,

डॉ. हेडगेवार रुग्णालय, संभाजीनगर

कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी खालील लिंक वर REGISTRATION करावे.

https://www.sevankurbharat.org/event-5348891

जितेंद्र खंडाळकर

8149620052.

(टीप: कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे)


Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Copyright © Sevankur. All Rights Reserved.

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software