Menu
Log in

+91 98224 35518        +91 88888 91583         support@sevankurbharat.org

  • Home
  • Makar Sankranti - Sneh Milan

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

Makar Sankranti - Sneh Milan

  • 15 Jan 2023
  • Mumbai

Registration


Registration is closed

सेवांकुर भारत, कोकण प्रांत

मकर संक्रांत उत्सव २०२३

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

नमस्कार,

यंदा मकर संक्रांतीचा सण आपल्या कोकण प्रांतात वेगळ्या पद्धतीने आयोजित केला जाणार आहे.

आणि तो सुद्धा वस्तीश: करायचे ठरवले आहे.

तुम्हाला हे जाणून आनंद होईल की पोद्दार कॉलेज आणि मित्तल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मकर संक्रांत उत्सव विशिष्ट ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये आपण सर्वजण एकत्र येतो, एकमेकांची ओळख करून घेतो, ओळख करून देतो आणि भविष्यात काय करता येईल यावर चर्चा करतो आणि अनौपचारिक गप्पा मारतो.

आपण या स्नेहसंमेलनात सहभागी व्हावे ही विनंती.

ठिकाण - अंकुर बालवाडी,

बीडीडी चाळ क्रमांक २ आणि ३ च्या मध्ये, 

कामगार रुग्णालय समोर, 

वरळी 

मुंबई १८.

वेळ :- सायंकाळी ६ - ०० वाजता.

दिनांक:- रविवार १५/१/२०२३.

तुमचा मित्र

 *डॉ. रोहित गुप्ता,*

*सेवांकुर भारत,*

*कोकण प्रांत संयोजक*

*डॉ. आरती रोजेकर,*

  *संसाधन प्रमुख*

*सेवांकुर भारत, कोकण प्रांत.*

Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Copyright © Sevankur. All Rights Reserved.

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software