Menu
Log in

+91 98224 35518        +91 88888 91583         support@sevankurbharat.org

  • Home
  • DUPMC Jalgaon - Diwali Faral 2022

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

DUPMC Jalgaon - Diwali Faral 2022

  • 8 Nov 2022
  • 10:00 AM - 7:00 PM
  • Dr. Ulhas Patil Medical College Campus, Jalgaon

Registration


Registration is closed

नमस्कार!

आपल्या महाराष्ट्राची अद्भुत परंपरा म्हणजे "दिवाळी फराळ!"

दिवाळी निमित्त मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि स्नेही एकत्रित येऊन फराळ करतात आणि सोबत गप्पा गोष्टींची मेजवानी रंगते. हीच परंपरा जोपासत सेवांकुर भारत DUPMC टीम ने ८ नोव्हेंबर रोजी कॉलेज कॅम्पस मध्ये दिवाळी फराळाचे आयोजन केले आहे. यात सर्व विद्यार्थी, कार्यकर्ते, कॉलेज प्रशासन, प्रोफेसर आणि सीनिअर कन्सल्टंट एकत्रित येऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, गप्पा तर करतीलच पण सोबत सांस्कृतिक कार्यक्रम व मनोरंजक खेळाचे ही आयोजन करण्यात आलेले आहे.


कार्यक्रमाला येताना प्रत्येकाला २ पाकीट फराळ आणणे अपेक्षित आहे, एक पाकीट कार्यक्रमादम्यान खायला आणि दुसर पाकीट कॅम्पस मध्ये काम करणारे सफाई कर्मचारी, कन्स्ट्रक्शन वर्कर्स आणि गरजू लोकांना भेट द्यायला! चला तर मग भेटूया ८ तारखेला!

अधिक माहितीसाठी संपर्क-

Varunraj Nannaware (कॉलेज प्रमुख) - 8600889534

Shivani Rasal (कार्यक्रम प्रमुख)- 9321453115

Gunjan Jain ( संपर्क प्रमुख)- 7021391887


Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Copyright © Sevankur. All Rights Reserved.

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software