Menu
Log in

+91 98224 35518        +91 88888 91583         support@sevankurbharat.org

  • Home
  • SAMBHAJINAGAR PRESENTS EXPROLING THE HISTORY

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

SAMBHAJINAGAR PRESENTS EXPROLING THE HISTORY

  • 7 Aug 2022
  • 7:00 AM
  • 12 Aug 2022
  • 7:00 PM

SEVANKUR BHARAT, SAMBHAJINAGAR PRESENTS   

EXPROLING THE HISTORY 

संभाजीनगर! क्रांतीचे असंख्य धगधगीत अंगार निपजणारे असे हे मराठवाड्याचे क्रांतिकेंद्र! देशाच्या राजकीय, सामाजिक, आणि सांस्कृतिक घडामोडींचे पडसाद या नगरावर ऐतिहासिक काळापासून पडत आले आहेत. आजही येथील विविध स्मारके, पर्यटन स्थळे व प्राचीन शिल्पे मोठ्या अभिमानाने इथला गौरवशाली इतिहास सांगतात.

परंतु या सर्व इतिहासाचे एक अलिप्त निरीक्षक न राहता त्यातून तुम्ही काही शिकायचा प्रयत्न केला आहे का? तो सर्व इतिहास खऱ्याखुऱ्या स्वरूपात तुमच्या समोर प्रकट होत आहे... इतिहासाची ती सोनेरी पाने तुम्हाला खुणावत आहेत... 'सेवांकुर भारत' च्या माध्यमाने...

सेवांकुर भारत संभाजीनगर प्रस्तुत करीत आहे,

'Exploring the History'

संभाजीनगर मधील प्रमुख ऐतिहासिक स्थळांना गटश: भेट

️ तेथील गौरवशाली इतिहासाची सखोल माहिती घेणे

️ त्या माहितीबद्दल इतरांना सादरीकरणाद्वारे उद्बोधित करणे 


अजिंठा 

वेरूळ 

कैलाश मंदिर

देवगिरी किल्ला

पैठण 

बिबी का मकबरा+ पाणचक्की

52 दरवाजे औरंगाबाद

औरंगाबाद लेणी 

अजून बरीच ठिकाणं

दिनांक: 7/08/2022

वेळ: सकाळी 7 वाजता, 

स्थळ: डॉ. हेडगेवार रुग्णालय, संभाजीनगर

(गटश: विभागणी करून पुढील कार्यक्रम डॉ. हेडगेवार रुग्णालय येथून सुरू होईल)

सादरीकरण आणि अनुभव कथन कार्यक्रम हा 12 ऑगस्ट रोजी डॉ हेडगेवार रुग्णालय येथे सायंकाळी 5 ते 7 या वेळात संपन्न होईल.

*Event Registration link:

 Registration शुल्क : 100 रू. प्रति व्यक्ती

(फक्त 1 ऑगस्ट रात्रौ 8 वाजेपर्यंत चालू)

संपर्क:  अनुज साबू: 7218754254,  अनय महाजन: 8857870620

[प्रत्येक महाविद्यालयातून कमाल 15 जणांचा प्रवेश घेतला जाईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य]


Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Copyright © Sevankur. All Rights Reserved.

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software