Menu
Log in

+91 98224 35518        +91 88888 91583         support@sevankurbharat.org

  • Home
  • Aamras Party Jalgaon

Note: A 100% complete profile is required to be eligible for OWFN program.

Aamras Party Jalgaon

  • 1 May 2022
  • 5:00 PM - 8:00 PM
  • Dr. Ulhas Patil Medical College, Jalgaon

Registration is closed

सेवांकुर जळगांव आयोजीत "आमरस मेळावा"- स्नेहसंमेलन, नवीन कार्यकर्ते आणि गप्पांची मेजवानी!


उन्हाळा म्हटल तर वाढत्या तापमानाला थंड करणारे म्हणजे आमरस! हे २-३ महिने आपण कितीही त्रासलेलो असलो तरी आमरसचा गोडावा सर्व विसरण्यास भाग पाडतो! हाच उद्देश साधून सेवांकुर जळगांवने कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण आयोजीत केले आहे! या कार्यक्रमा निमित्त नवीन जुळलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागतही केलं जाईल. प्रमुख अतिथी म्हणून श्रीचामुंडामाता होमिओपॅथिक कॉलेजचे उपप्राचार्य 'डॉ रितेश पाटील' कार्यक्रमात उपस्थित राहतील. मेळाव्याला सांस्कृतिक कार्यक्रमाचीही साथ लाभणार आहे. विविध गीत, कविता आणि सांघिक खेळाने कार्यक्रमाची रंगत नक्कीच वाढेल! अश्या या आनंदमेळाव्यात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत!

अधिक संपर्कासाठी -

हरीश कुटे - 9527515796

शुभम भोलाने - 09403292168.

Cancellation: If any student cancels his/her registration well in advance (Before the date of cancellation i.e. 5th March 2024), then he/she is eligible for Refund. Refunds of these students will be initiated post OWFN program and can take a maximum one month period thereafter.

If the student cancels his registration after the stipulated date, then he is not eligible for refund. Also the students who are absent at OWFN without informing or without cancellation request will also be not eligible for refund.

Copyright © Sevankur. All Rights Reserved.

Powered By   
Powered by Wild Apricot Membership Software