Back

TDFN Mokhada Experience Sharing - Sion Ayurved

Event Poster

*नमस्कार* 🌱
*सेवांकुर भारत*

*तीन दिवस देशासाठी अनुभव कथन २०२५✨* 
*शीव आयुर्वेद महाविद्यालय सेवांकुर परिवाराला स्नेहपूर्वक आमंत्रण😊*

प्रिय मित्रांनो,
आपल्या सोबत शिकणारे आणी आत्ताच पालघर जिल्ह्यातील मोखाडा इथे वनवासी बांधवांसोबत राहून आलेले, त्यांच्या सेवेची संधी लाभलेले आपलेच मित्र सांगणार आहेत त्यांचे TDFN अनुभव!!

*आपल्या मित्रांकडून अनेक गोष्टींचा अनुभव घ्यायला व त्यांचे समर्थन करायला नक्कीच या!!* 
✨ जनसेवेचा खरा अर्थ
✨ गावकऱ्यांचं प्रेम आणि त्यांचा संघर्ष
✨ आणि त्या संघर्षातून घडलेली गावाची प्रगती

📅 दिनांक: 15 November 2025
⏰ वेळ: 1:30
📍 स्थळ: Herbal Garden, Ayurvedic Mahavidyalaya Sion

*खेळ, आनंद आणि जेवांकुरचा स्वाद - हे सगळं अनुभवायला चला, एकत्र येऊया!! 😇*

_आपली उपस्थिती म्हणजे त्यांच्या सेवाभावाला मिळणारे सर्वोत्तम प्रोत्साहन ✨_

*धन्यवाद 🙏*

Start Date: 15/11/2025
End Date: 15/11/2025
Start Time: 01:30 PM
End Time: 02:30 PM
Location:
Herbal Garden, Ayurved Mahavidyalay Sion
Registration End Date: 15/11/2025

Note: Registration end date has been ended